गडचिरोली - सेकंड हॅन्ड स्कार्पिओ गाडी खरेदी करून देतो असे सांगुन २५ हजार रूपये घेतल्यानंतरही गाडी खरेदी करून देण्यास टाळाटाळ करून आपली आर्थिक फसवणुक करणाऱ्या शिवसेना उबाठा गटाचे युवा सेना जिल्हाध्यक्ष पवन राघो गेडाम यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी...